पेठ बीड भागात आढळले 80 वर्षीय इसमाचे प्रेत
Beed

पेठ बीड भागात आढळले 80 वर्षीय इसमाचे प्रेत
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील पेठ बीड भागात एक 80 वर्षीय पुरुष रोडच्या बाजूला मयत अवस्थेत पडलेला होता. मयत व्यक्तीचे नाव दगडू तांगडे असून राहणार हुसेनीया कॉलनी पेठ बीड असे सांगण्यात येत आहे.मयत व्यक्तीला पोलिसांनी ताबडतोब रुग्णालयात आणून नातेवाईक येण्याची प्रतीक्षा करत होते परंतु आता त्या व्यक्तीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्याची माहिती येत आहे व पुढील अधीक तपास पोलिस करत असल्याची माहिती आहे तरी या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.








