वार्ड क्रं.16 मध्ये ड्रेनिज सोबतच रस्त्याचे ही काम होणार-शेख मुखिद लाला

वार्ड क्रं.16 मध्ये ड्रेनिज सोबतच रस्त्याचे ही काम होणार 

बीड/परवेज खान

बीड शहरातील वार्ड क्रमांक 16 मध्ये नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शेख मुखीद (लाला) यांनी ड्रेनिजचे काम चालू करून काही दिवसातच पूर्ण होतील असे आश्वासन दिले व ड्रेनिज सोबतच रस्त्याचे देखील  काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक शेख मुखीद (लाला) यांनी दिली.

Sharing

Visitor Counter