गेवराई येथे कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावर आढावा बैठक

गेवराई येथे कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावर आढावा बैठक
गेवराई/प्रतिनिधी
दिनांक ०६ कोविड ची वाढती लोकसंख्या पाहता जिल्हा अधिकारी राहुल रेखावर यांच्या मार्गदर्शना खाली आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत गेवराई शहरातील सर्व समाजातील धर्म गुरु,खाजगी डॉक्टर,समाज सेवक हजर हिते
जिल्हा अधिकारी राहुल रेखावर यांनी खाजगी डॉक्टर ना सांगितले की संशायित रुग्ण जार आले त्यांची तपासणी केल्या शिवाय त्यांची प्रथम तपासणी करू नये त्यांचे स्वाब घ्या आमच्या कड़े पाठवा नतर त्यांनची प्रथम ट्रीटमेंट दया.
राहुल रेखावर यांनी गेवराई शहरातील सर्व मोठे मस्जिद आणि मंदिर चे हॉल जर गरज पढली तर कोविड सेंटर साथी दया असे आवाहन केले या अवहानाला प्रतिसाद देता गेवराई चे धर्म गुरु मोइनोद्दीन कासमी,मुफ्ती गैय्यास सहाब, याकूब अंसारी,चिंतेश्वर मंदिरचे महाराज यांनी आमच्या ताब्यातिल सर्व हॉल उपलब्ध करुण देऊ असे सांगितले








