आमदार संदिप क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निवारा केंद्रात धान्या वाटप
Beed

आमदार संदिप क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर निवारा केंद्रात धान्या वाटप
बीड/प्रतिनिधी
आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांचे वाढदिवसानिमित्त सलीम अध्यक्ष युवा मंच यांच्या वतीने आयोजित केले आहे शहरातील भाजी मंडई परिसरातील नगर परिषद व रेणुका माऊली सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चालवण्यात येणाऱ्या अनाथ, गरीब, बेघर असलेल्या लोकांसाठी असलेल्या जिव्हाळा निवारा केंद्र येथे अन्न धान्य, किराणा, क्रीडा साहित्य वाटप केले.
यावेळी समवेत सलीम अध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख मेहराज शाहेद भाई जावेद भाई वाजिद भाई जाफर भाई सात भाई वसीम पटेल अन्वर लाला शोएब भाई जुबेर बागवान सलीम अध्यक्ष युवा मंच यांच्यासह निवारा गृहाचे व्यवस्थापक राजू वंजारे, अभिजित वैद्य, शालिनी परदेशी, रमेश वीर, यश वंजारे आदी उपस्थित होते.








