बालेपीर भागात आजपासून मोहल्ला किलीनिक चालु,उपचार फक्त १०रू
Beed

बालेपीर भागात आजपासून मोहल्ला किलीनिक चालु,उपचार फक्त १०रू
बीड/प्रतिनिधी
अल खैर मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने आज बालेपीर भागातील खाझी नगर येथे मोहल्ला क्लीनिकमुफ्ती आरेफ साहेब यांच्या हस्ते दुवा करून आज पासुन क्लिनिक चालु करण्यात आलं आहे. मोहल्ला क्लीनिक येथे सर्वांसाठी उपचार देण्यात येणार असुन याची फिस फक्त १०रू ठेवण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते व मोमिनपुरा जिम्मेदार कमिटी तसेच ईमदात ग्रुप आणि अल खैर मल्टीपर्पज फाउंडेशन बीड चे पदाधिकारी आदी उपस्थित होते
ऊपचार कोणते होणार आहे
सर्दी,खोकला,ताप,डोकेदुखी इत्यादी प्रकारचे आजारावर याठिकाणी नागरीकांना उपचार देण्यात येणार आहे.








