विधानपरिषद तालिका सभापती जाहीर
Beed

विधानपरिषद तालिका सभापती जाहीर
मुंबई, दि. 7 :- विधानपरिषदेत श्रीमती डॉ. मनिषा कायंदे, सर्वश्री प्रसाद लाड, संजय दौंड, अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली.








