धनगर समाजाचे गडी सर्कल राष्ट्रवादी काँग्रेस चे सतीश सातपुते यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश
Beed

धनगर समाजाचे गडी सर्कल राष्ट्रवादी काँग्रेस चे सतीश सातपुते यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश
गेवराई/प्रतिनिधी
देशाचे स्वाभिमानी नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर वीशवास ठेवून राज्य महासचिव भीमराव दळे जील्हा आध्यक्ष शीवराज बांगर जी.म.सचीन मेघंडबर जी.उ.भारत तागडे दगडु दादा डॉ वैष्णव सर संतोष जोगदड आनंतजी सरोदे साहेब धमानंद साळवे व बीड जिल्हा पद आधीकारी यांच्या सूचनेनुसार सतीश सातपुते सह शैकडो कार्यकर्ते यांनी वचीत बहुजन आघाडी गेवराई तालुक्याचे नेते सय्यद सुभान भाई कीशोर भोले बंट्टी सोदरमल सतिष प्रधान सुदेश पोद्दार कैलास भोले रंजित शीदे प्रदीप शीदे खापरे वगेवराई तालुक्यातील वंचित ची पुर्न टीम यांच्या नेतृत्वाखाली जाहीरपणे प्रवेश केला सर्व टीम ने त्याचे आभीनंदन केले








