आज बीड जिल्ह्यातील 102 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले

Beed

आज बीड जिल्ह्यातील 102 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले

कोविड - १९ अहवाल दिनांक १२ सप्टेंबर २०२० वेळ रात्री ८:२५ वा . आजचे प्राप्त अहवाल - १३०५ पॉझिटिव्ह - १०२ निगेटिव्ह - १२०३

अंबाजोगई 17,आष्टी 09,बीड 21,धारूर 10,गेवराई 09,केज 16,माजलगाव 09,परळी 06,वडवणी 04,पाटोदा 01.अशे एकुण आज बीड जिल्ह्यातील 102 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे. 

Sharing

Visitor Counter