आज बीड जिल्ह्यातील एकुण 294 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले

Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 294 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले

कोविड - १ ९ अहवाल दिनांक १३ सप्टेंबर २०२० वेळ रात्री ८.२५ वा . आजचे प्राप्त अहवाल - १४१५ पॉझिटिव्ह - २९४ निगेटिव्ह - ११२१

अंबाजोगई 42,आष्टी 19,बीड 36,धारूर 26,गेवराई 18,केज21, माजलगावात 21,परळी 45,पाटोदा 20,शिरूर 12,वडवणी 26 अशा एकून 294 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे. 

Sharing

Visitor Counter