मदत नव्हे कर्तव्य ! आ.संदीप शिरसागर यांचे कार्य

Beed

मदत नव्हे कर्तव्य ! आ.संदीप शिरसागर यांचे कार्य 

बीड/प्रतिनिधी 

बालेपीर भागातील अलीम पठाण हे अपंग असून त्यांच्या तीन चाकी सायकलची बिकट अवस्था झाली होती.  त्यांनी  बीड विधानसभेचे आ. संदिपभैय्या क्षीरसागर यांच्याकडे मागणी केली असता, त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन त्यांना नवीन तीन चाकी सायकल देण्यात आली. यावेळी अर्जुनआबा क्षीरसागर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकजतात्या बाहेगव्हाणकर, पंचायत समिती सदस्य  सचिननाना शेळके,नगरसेवक मोहसीन शेख,यमल्हार बागल आदी यावेळी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter