धारूर येथे मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या निवडी अॅड. शेख शफिक भाऊ यांच्या उपस्थीतीत, मुस्लिम आरक्षणाच्या विवध विषयावर चर्चा
Beed

धारूर येथे मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या निवडी अॅड. शेख शफिक भाऊ यांच्या उपस्थीतीत, मुस्लिम आरक्षणाच्या विवध विषयावर चर्चा
किल्ले धारूर/प्रतिनिधि
धारूर येथे मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिति महाराष्ट्र राज्यच्याचे राज्य सल्लागर अॅड. शेख शफीकभाऊ यांच्या हस्ते मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिति बीड जील्हा सरचिटनिस पदी सय्यद रज्जाक, धारूर तालुका समन्वयकपदी शेख अकरम भाऊ, यांची निवड करण्यात आली ,
या वेळी अँड. शफिक भाऊ , इंजिनीयर सादिक इनामदार, अँड. साजेद सय्यद, अकरम जरगर, रतन शेंडगे, समीर पठाण, इमरान कादरी, अँड. शेख शादाब, ओसामा जरगर, शहबाझ पठाण, अकतर सय्यद बाबा सय्यद, तसेच बीड जील्हा मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितिचे पदाधिकारी व धारूर येथील मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.








