उपळी येथील युवक रूषीकेश शेळके यांचे सांत्वन करण्यात आले

Beed

उपळी येथील युवक रूषीकेश शेळके यांचे सांत्वन करण्यात आले

वडवणी/प्रतिनिधी 

सांत्वन उपळी येथील युवक रूषीकेश शेळके यांचे अपघाती दुःखद निधन झाले आसता शेळके कुटुंबाचे वडवणी तालुका शिवसेनेच्या वतीने सांत्वन करण्यात आले या वेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख विनायक ( बप्पा ) मुळे , महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक प्रमीलाताई माळी , शिवसेना शहरप्रमुख नागेश डिगे , नाभिक महामंडळाचे अध्यक्ष युवराज मामा शिंदे , नरेंद्र राठोड , मुन्ना सेट पवार , वसंत दादा सावंत , वचिष्ट नाना शेंडगे , संजय धपाटे , हरीभाऊ डोरले , महेश जाधव , सुशिल राठोड , अशोक गोंडे , दादा राऊत , आणा साहेब शिंदे , पप्पू शेळके , अशोक दुधाने , विलास सावंत , गजेंद्र राऊत संतोष शेळके , राजेभाऊ शेळके , शंकर शेळके आदी उपस्थित होते .

Sharing

Visitor Counter