वंचिताच्या हक्कासाठी लढा देणारे नेतृत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर -सय्यद सुभान

वंचिताच्या हक्कासाठी लढा देणारे नेतृत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर -सय्यद सुभान
गेवराई/प्रतिनिधी
देशाचे स्वाभिमानी नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव भीमराव दळे , जिल्हाध्यक्ष प्रा शिवराज बांगर , महासचिव सचिन मेघंडबर ,डॉ वैष्णव ,संतोष जोगंदड, भारत तागडे, दगडु दादा,आनंत सरोदे साहेब,धमानंद साळवे यांच्या आदेशावरून वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने मौजे गुळज येथे सर्व शासकीय नियमांचे पालन करत, सुरक्षित अंतर ठेवून व मास्क सॅनिटाइझरचा वापर करून वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे अनावरण वं. ब. आ. चे राज्य महासचिव भीमराव आबा दळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुकाध्यक्ष सय्यद सुभानभाई यांची उपस्थिती होती. या शाखा अनावरणास सम्यक जिल्हाध्यक्ष अजय साबळे, तालुका महासचिव किशोर भोले, उपाध्यक्ष सुधेश पोतदार, बंट्टी सौंदरमल, रंजित शिंदे, कैलास भोले बाळु पटेकर,पपु व्हावळ,अादिंची विशेश उपस्थिती होती. तर पत्रकार प्रतिनिधी सखाराम पोहीकर, भारतीय बौध्द महासभेचे उपाध्यक्ष विजय निकाळजे, सुधाकर केदार, शरद खापरे, तिर्थराज सोनवणे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद निकाळजे, आकाश निकाळजे, उमेश निकाळजे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रमोद निकाळजे व आभार प्रदर्शन संजय निकाळजे यांनी केले. कार्यक्रमासाठी कार्येकर्ते महिला यांचा प्रामुख्याने सहभाग होता. मौजे गुळज येथील शाखा क्रमांक १.शाखा कार्यकारर्णी खालील प्रमाणे शाखाध्यक्ष: संजय निकाळजे उपाध्यक्ष: संतोष निकाळजे
सचिव सुभाष निकाळजे संघटक अमोल निकाळजे सहसचिवभारत साळवे खजिनदार नितीन निकाळजे सल्लागार रविद्र निकाळजे मार्गदर्शक अनिल निकाळजे. यांच्या सह वंचित बहुजन आघाडी चे पद आधिकारी उपस्थित होते








