आज बीड जिल्ह्यातील एकुण 155 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर

Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 155 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर 

कोविड - १९ अहवाल दिनांक १९ सप्टेंबर २०२० वेळ दुपारी २.०० वा . आजचे प्राप्त अहवाल - १२१५ पॉझिटिव्ह - १५५ निगेटिव्ह - १०६०

अंबाजोगई 28,आष्टी 02,बीड 26,धारूर 16,गेवराई 18,केज 07,माजलगाव 16,परळी 11,पाटोदा 07,शिरूर 12,वडवणी 12अशा एकून =155 आज कोरोना रूग्णाची भर बीड जिल्ह्यात झाली आहे. 

Sharing

Visitor Counter