कांदा निर्यात बंदी विरोधात बीडमध्ये आंदोलन

Beed

कांदा निर्यात बंदी विरोधात बीडमध्ये आंदोलन
    
बीड प्रतिनिधी 

आज दि. ४ जून २०२० केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा हे पिक वगळले होते. मात्र तीन महिन्यातच कांद्यावर पुन्हा निर्यात बंदी घालून शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे भविष्यात यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भिती देखील  वाटते. तेव्हा केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्यावी या साठी महाराष्ट्र युवती प्रदेश अध्यक्ष कु. सक्षणा सलगर ताई यांच्या सूचनेनुसार दि. १९ सप्टेंबर रोजी बीड जिल्हा मध्ये सर्व तालुक्याच्या वतीने कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्या साठी बीड राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे शेतकरी विरोधी कांदा निर्यातबंदीचा निषेध व्यक्त करत आदरणीय पंतप्रधान साहेबांना कांद्याची माळ भेट पाठवण्यात आली आहे 
त्यावेळेस बीड जिल्हा युवती अध्यक्ष  विद्या जाधव (चौरे) व त्यांच्या आंदोलन केले सहकारी कु.प्रीती खर साडे उपस्थित होत्या...बाकी युवतीने त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी

Sharing

Visitor Counter