जमियात उलेमा हिंद च्या वतीने गरजूंना राशन चे कीट वाटप
Beed

बीड/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून कोरोनाव्हायरस सुरू आहे. गोरगरिब लोक ज्यांचा हातावर पोट आहे अशे लोक आज खुप बिकट परिस्थिती मध्ये आहे त्यांना दोन वेळेचा कठीण झाले.
आज अश्या परिस्थितीच्या लोकांना जमयत उलेमा-ए-हींद च्या वतीने जुनाबाजार झोन बीड मध्ये ५० किट वाटप केले एक महीना पुरेल इतके प्रत्येकी कीट मध्ये सामान दिले.
जमियत उलेमा हिंदी चे अध्यक्ष नदीम भाई व उपाध्यक्ष बाबा खान व जमयत उलेमा हिंदचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.








