आज बीड जिल्ह्यातील एकुण 133 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 133 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
कोविड - १ ९ अहवाल दिनांक २१ सप्टेंबर २०२० वेळ दुपारी १२.०० वा . आजचे प्राप्त अहवाल - ९५५ पॉझिटिव्ह - १३३ निगेटिव्ह - ८२२
अंबाजोगई 15,आष्टी 08,बीड 33,धारूर 06,गेवराई 11,केज 16,परळी 24,पाटोदा 05,शिरूर 02,वडवणी 03,माजलगाव10 अशा एकूण आज बीड जिल्ह्यातील 133 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे.








