केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवी बीड मधून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी ची मागणी

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवी बीड मधून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी ची मागणी
बीड प्रतिनिधी कांद्याला निर्यात बंदी म्हणजे निषेध आहे शेतकऱ्यांच्या विरोधात हा केंद्र सरकारचा निर्णय आहे आज महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली आहे आणि आता आपल्या कांद्याला भाव मिळणार या आशेने ते पहात होते तर आशीअचानक निर्यात बंदी हे शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक आहे सगळे देश लॉकडाउन असताना अर्थव्यवस्था बंद असतानासुद्धा त्यांनी कृषी व्यवस्था बंद पडू दिली नाही त्यांच्या कष्टाचा मोबदला त्यांना मिळावा ही मागणी आहे
माननीय प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर व जिल्हा अध्यक्षा संगीताताई तूप सागर यांच्या मार्गदर्शनाखाली मी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी यांना घेऊन निवेदन दिले . उपस्थित पदाधिकारी माझ्यासह, प्रज्ञाताई खोसरे (प्रदेश सरचिटणीस उस्मानाबाद निरीक्षक )कमल निंबाळकर( प्रदेश उपाध्यक्ष) राणीस (जिल्हा सचिव)








