युवा पत्रकार अंकुश गवळी कोरोना महायोद्धा ने सन्मानित

युवा पत्रकार अंकुश गवळी कोरोना महायोद्धा ने सन्मानित
बीड/वडवणी
तालुक्यातील आदर्श देवगाव येथील विद्यार्थी पत्रकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सतत रस्त्यावर उतरणारे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर लढा देणारे पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र च्या वतीने युवा पत्रकार अंकुश गवळी यांना कोरोना महायुद्धाचे सन्मानचिन्ह मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलेले आहेत असे की पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या वतीने वडवणी तालुक्यातील युवा पत्रकार व विद्यार्थी गवळी अंकुश यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे अशा कठीण परिस्थितीत आपल्या वैयक्तिक इच्छा आपल्या आकांक्षा बाजूला ठेवून आपला जीव धोक्यात घालून आपण केवळ सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य आपण प्रामाणिकपणे निभवत आता आहात गरीब लोकांच्या मदतीला आपण आहात दिलात सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठ साठी आपले बहुमोल योगदान देऊन प्रशासनाला सहकार्य केले त्याबद्दल आम्ही पूर्ण महायुद्धामुळे सन्मानपत्र देऊन आमच्या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे भविष्यात देखील आपण अशाप्रकारे समाजसेवा घडेल आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असे पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या वतीने नमूद करण्यात आलेले आहे की यावेळी युवा पत्रकार विद्यार्थी अंकुश गवळी यांनी मराठी पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार साहेब पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष मेहेत्रे संपूर्ण पत्रकार सुरक्षा समितीच्या आभार व्यक्त केले आहे








