आज बीड जिल्ह्यातील एकुण 197 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 197 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले
कोविड - १ ९ अहवाल दिनांक २३ सप्टेंबर २०२० वेळ दुपारी १.५० वा . आजचे प्राप्त अहवाल - १२५२ पॉझिटिव्ह - १९७ निगेटिव्ह -१०५५
अंबाजोगई 28,आष्टी 20,बीड 52,धारूर 14,गेवराई 08,माजलगाव 17,परळी 21,पाटोदा 12,शिरूर कासर 04,वडवणी 04,अशा आज बीड जिल्ह्यातील एकुण 197 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे.








