किल्ले धारुर शहरात राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने गोरगरिबांना मोफत धान्य वाटप

Dharur

धारूर/इरफान शेख 
धारूर शहरातील  राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने गोरगरीब २० लोकांना गहू ,तांदूळ डाळ वाटून आधार देण्याचे कार्य केले आहे कोरोना  विषाणू मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सामान्य जनतेला आधार देणे गरजेचे आहे  देशात व राज्यात लॉक डाऊन असल्यामुळे गोरगरीब लोकांच्या हाताला काम नाही उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे सामाजिक संस्थेने मतदीचा हाथ देणे गरजेचे आहे राजमुद्रा संघटना नेहमीच गोरगरीब जनतेला मदततिचा हाथ देते

यावेळी राजमुद्रा संघटनेचे मार्गदर्शक सुरेश बप्पा शेळके , शहर अध्यक्ष सुनील गैबी, पत्रकार ज्ञानेश्वर पोतदार, सतीश पोतदार, शेख इरफान इत्यादी उपस्थित होते

Sharing

Visitor Counter