बालाघाट डोगर दऱ्यातून मार्गक्रम करत जाबाज ट्रॅकर्स ची प्राथमिक ट्रॅकिंग केली

Beed

बालाघाट डोगर दऱ्यातून मार्गक्रम करत जाबाज ट्रॅकर्स ची प्राथमिक ट्रॅकिंग केली                                      

किल्लेधारूर/वार्ताहर

बालाघाट च्या  अवघड डोंगर दऱ्यातून मार्ग काढत प्राथमिक फेरी जाबाज ट्रॅकर्स माजलगाव व किल्लेधारूर गडदुर्गप्रेमी संयुक्त पणे करत आज किल्ल्लेधारूर घाट पायथ्या ते आबचोंडी मार्गाने जाधववाडी डॉम पर्यत पूर्ण केली
     बालाघाट रांगा मध्ये अनेक भागात डोंगर दऱ्यातून पसरेला आहे आणि हे वैभव आताच्या पिढीला हे अवघड असलेल्या डोगर दऱ्या माहिती व्हावी या साठी जाबाज ट्रॅकर्स माजलगाव व किल्लेधारूर गडदुर्ग प्रेमी एकत्र येत त्यांनी आज किल्लेधारूर घाट पायथ्याशी असलेल्या बनशी वस्ती हनुमान मंदिर पासून अंबाचोंडी मार्गाने किल्ल्याच्या पाठीमागील जाधववाडी परिसर डॉम पर्यंत ही ट्रँकिंग करण्यात आली या वेळी या मध्ये ६वर्ष च्या बालकां पासून ते ७० वर्ष पर्यंत वृद्ध ,युवकांनी सहभागी झाले होते                    
जाबाज ट्रॅकर्स माजलगाव व किल्लेधारूर गडदुर्ग प्रेमी कायम वेगवेगळ्या किल्ला, गड,महाराष्ट्र मधील ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी  ट्रँकिंग माध्यमातून करत असतात आज युवकांना ऐतिहासिक  महाराष्ट्र इतिहास लोकांना कळवा व त्याना त्याची आवड निर्माण व्हावी या साठी अश्या पद्धतीचे ट्रँकिंग आयोजित केली जाते त्याचा एक भाग म्हणून काही मोजक्या सदस्यांनी प्राथमिक फेरी करत शासकीय नियमाचे पालन करत ही ट्रँकिंग फेरी पूर्ण केली या मार्गावर अधिकृतपणे लवकरच नवीन तारीख जाहीर करून या मार्गावर ट्रॅकिंग करण्यात येणार असल्याचे जाबाज ट्रॅकर्स वतीने सांगण्यात आले               
  या वेळी विजयसिंह सोळुंके, पुरुषोत्तम जाधव,सय्यद शाकेर,प्रकाश काळे,दिनेश कापसे,सचिन थोरात,ज्ञानेश्वर शिंदे, सतीशबाप्पा सोळुंके, महेश ठोबरे, धनंजय भावटनकर, निलेश काकडे,बालक सदस्य विक्ररांत काकडे, राजन ठोबरे, आदी जाबाज ट्रॅकर्स सदस्य व किल्लेधारूर गडदुर्ग प्रेमी सदस्य उपस्थित होते

Sharing

Visitor Counter