आज बीड जिल्ह्यातील एकुण 196 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले

Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 196 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले

कोविड - १ ९ अहवाल दिनांक २५ सप्टेंबर २०२० वेळ दुपारी १.०० वा . आजचे प्राप्त अहवाल ११११ पॉझिटिव्ह - १९६ निगेटिव्ह - ९१५

अंबाजोगई 25,आष्टी 40,बीड 39,धारूर 12,गेवराई 09,केज13,माजलगाव 08,परळी 21,पाटोदा 09,शिरूर 12,वडवणी 08,आशा एकुण आज बीड जिल्ह्यातील 196 करोना पाॅजीटीव्ह रूग्णाची भर झाली आहे. 

Sharing

Visitor Counter