आज बीड जिल्ह्यातील एकुण 192 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 192 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले
कोविड - १ ९ अहवाल दिनांक २६ सप्टेंबर २०२० वेळ दुपारी २.२५ वा . आजचे प्राप्त अहवाल - ८७० पॉझिटिव्ह - १९२ निगेटिव्ह - ६७८
अंबाजोगई 31,आष्टी 22,बीड 54,धारूर 10,गेवराई 10,केज 14,माजलगाव 17,परळी 18,पाटोदा 06,शिरूर 04,वडवणी 06 अशा एकून आज बीड जिल्ह्यातील 192 कोरोना पाॅजीटीव्ह आले आहे.








