दै.अभिमान च्या वर्धापनदिनानिमित्त जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र चालकांनी दिल्या शुभेच्छा

Beed

दै.अभिमान च्या वर्धापनदिनानिमित्त जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र चालकांनी दिल्या शुभेच्छा 

बीड/प्रतिनिधी 

अभिमानच्या वर्धापन दिनानिमित्त जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्राचे संचालक राजु वंजारे , अभिजित वैद्य , शालिनी परदेशी , रमेश वीर आदिनी शुभेच्छा देवून सर्व सामान्यांचे प्रश मांडण्याचं काम अभिमान कडून होत आहे व होत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

Sharing

Visitor Counter