अल्पसंख्या शिष्यवृत्ती योजनेतील अडचनी दूर करा- सिद्दीक अहेमद
Beed

अल्पसंख्या शिष्यवृत्ती योजनेतील अडचनी दूर करा- सिद्दीक अहेमद
बीड/प्रतिनिधी
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रि - मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी मध्ये निर्माण समस्याच्या निवारण तात्काळ करावे अशी मागणी अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष सिद्दीक अहेमद यांनी केली.अल्पसंख्याक समाजातील शिष्यवृत्ती रहमत नहीं, ज़हमत झाली आहे असे सांगितले संस्थापक तथा राज्य सरचिटणीस अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ साजिद निसार अहेमद यांनी केली.








