अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य गेवराई तालुका शहर प्रमुख ह.भ.प.अशोक महाराज कदम यांची नियुक्ती

अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य गेवराई तालुका शहर प्रमुख ह.भ.प.अशोक महाराज कदम यांची नियुक्ती
वार्ताहर/दत्ता करडे
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका शहर प्रमुख ह.भ.प.अशोक महाराज कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ह.भ.प.अशोक महाराज कदम यांचे पहिले शिक्षण शनि प्रसाद वारकरी शिक्षण संस्थान राक्षसभुवन तालुका गेवराई एकनाथ महाराज पठाडे यांच्या कडे झाले नंतर चे शिक्षण माऊली दादा वारकरी शिक्षण संस्थान गोळेगाव तालुका गेवराई गणेश महाराज लोंढे गुरुजी यांच्या कडे झाले आहे अशे करत पुढचे शिक्षण गुरुकृपा संगीत विद्यालय आळंदी देवाची मृदंग विशारद युवराज महाराज देशमुख गुरुजी येथे झाले असुनवारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याबरोबर समाजप्रबोधनातून सकळ जनांचे कल्याण ही परिषदेची विचारधारा आहे. या विचारधारेला अनुसरूनच आपल्या आजवरच्या कार्याची वाटचाल सुरू आहे. आपल्या हातून हे कार्य भविष्यात आणखी जोमाने होईल या दृढ विश्वासातून आपली वरील पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.








