आज बीड जिल्ह्यातील एकुण 146 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 146 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले
कोविड - १ ९ अहवाल दिनांक २ ९ सप्टेंबर २०२० वेळ दुपारी १२.०० वा . आजचे प्राप्त अहवाल -८९२ पॉझिटिव्ह -१४६ निगेटिव्ह - ७४६
अंबाजोगई 27,आष्टी 21,बीड 38,धारूर 08,गेवराई 06,केज 19,माजलगाव 06,परळी 07,पाटोदा 05,शिरूर 06,वडवणी 03 अशा एकून आज बीड जिल्ह्यातील 146 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे.








