आ.रोहीत पवार यांच्या वाढदीवसानिमीत्त रक्तदानशिबीरात ३१ रक्तदात्यानी केले रक्तदान

आ.रोहीत पवार यांच्या वाढदीवसानिमीत्त रक्तदानशिबीरात ३१ रक्तदात्यानी केले रक्तदान
किल्ले धारुर/प्रतिनिधी
आ.रोहीत दादा पवार साहेब यांच्या वाढदीवसाचे अवचीत्य साधुन धारुर राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते गणेश थोरात यांच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले या शिबीरात ३१ रक्तदात्यानी रक्तदान केले.
कर्जत जामखेड मतदार संघाचे लोकप्रीय आमदार रोहीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धारुर राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते गणेश बापू थोरात यांच्या संकल्पनेतुन ग्रामीन रुग्नालयात हे रक्तदान शिबीर घेण्यात आले होते या शिबीरास उस्पुर्त प्रतिसाद मीळाला ३१ तरुणांनी या वेळी रक्तदान केले.अंबाजोगाई येथील स्वराती ग्रामीन रुग्नालयातील टीमने हे रक्तदान शिबीर घेण्यास सहकार्य केले या वेळी ग्रामीन रुग्नालयाचे अधिक्षक डाॕ. चेतन अदमाने ,नारायण पौळ,शशिकांत पारखे
रमेश तोगरे,शेख बाबा सह युवक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.








