अल्पसंख्याक मुला - मुलींनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे - सय्यद सालेहा

Beed

अल्पसंख्याक मुला - मुलींनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे - सय्यद सालेहा 

बीड/प्रतिनिधी 

अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम , ख्रिश्चन , बौध्द , शीख , फारसी , जैन , ज्यु समाजातील मुला मुलींसाठी मुख्य पोलीस भरती मध्ये पात्र होण्याच्या हेतूने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी आझाद हिंद बह ऊद्देशिय सेवाभावी संस्था कामखेडा ता जि बीड या संस्थेचे आझाद हिंद उर्दू सेमी इंग्लिश स्कूल काजी नगर जालना रोड बीड या केंद्रास प्रशिक्षण देण्यासाठी निवड केलेली आहे . सदरील निवड चाचणीचा लाभ घ्यावा असे आवाहन भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अशासकीय सदस्य अॅड . सय्यद खाजा यांनी केले आहे . करीता सदर प्रशिक्षणाचालाभ व्हावा यासाठी दि ०१ ऑक्टोबर ते ०६ ऑक्टोबर या कालावधीत सदरील भागातील उमेदवार मुलामुलींनी उपविभागीय अधिकारी वा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये बीड , माजलगाव , परळी , अंबेजोगाई व पाटोदा या ठिकाणी निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे . | निवडीसाठी उमेदवाराचे | वय १८ ते २५ असावे , | बारावी उत्तिर्ण असावे , उत्पन्न आडीच लाखाच्या आत असावे , ऊंची पुरूष १६५ सेमी व छाती ७ ९ सेमी ( फुगून ८४ | सेमी ) महिलासाठी उंची १५५ सेमी असावी . निवड चाचणीसाठी येताना उमेदवाराने आधार कार्डासह सर्व प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह उपस्थित रहावे असे आवाहन समाज सेविका सय्यद सालेहा यांनी केलं

 

Sharing

Visitor Counter