हाथसर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा बीड मध्ये निषेध

Beed

हाथसर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा बीड मध्ये निषेध

बीड/प्रतिनिधी  

बीड शहरातील या घटनेने योगी आदित्यनाथ यांच्या राज्यासह देशातील तरुणी व महिला यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या घटनेची निःपक्ष चौकशी व्हावी आणि पिडीत तरुणीला न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमित शहा आणि यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना  राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने बीड जिल्ह्यातून स्पीड पोस्ट करण्यात आले त्यावेळी अँड सौ प्रज्ञा सुदाम खोसरे (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस)  राणी शेख (जिल्हा सचिव बीड).

Sharing

Visitor Counter