आज बीड जिल्ह्यातील एकुण 147 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आले
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 147 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आले
कोविड . १ ९ अहवाल दिनांक ०३ ऑक्टोबर २०२० वेळ दुपारी २.२५ वा . आजचे प्राप्त अहवाल -८२० पॉझिटिव्ह . १४७ निगेटिव्ह - ६७३
अंबाजोगई 30,आष्टी 21,बीड 53,धारूर 08,गेवराई 03,केज 06,माजलगाव 04,परळी 11,पाटोदा 05,शिरूर 05,वडवणी 01 अशा एकूण आज बीड जिल्ह्यातील 147 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे.








