आयुष भारत मेडिकल असोसिएशनचे अहमदनगर येथे पार पडलेल्या जिल्हा अध्यक्ष निवड
Beed

आयुष भारत मेडिकल असोसिएशनचे अहमदनगर येथे पार पडलेल्या जिल्हा अध्यक्ष निवड
बीड/प्रतिनिधी
आयुष भारत मेडिकल असोसिएशनचे अहमदनगर येथे पार पडलेल्या जिल्हा अध्यक्ष निवड ल प्रशिक्षण सभेमध्ये डॉक्टर फयाज शेख यांची बीड जिल्हाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर आमिर मुलानी. डॉ. विश्वास फापाळे. महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. फैजान इनामदार. नैचरोपथी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. जलील शेख आदी मान्यवर उपस्थित होते. अमिर मुलानी सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आलेल्या या सभेमध्ये फयाज शेख यांना हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी सर्व डॉक्टरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या








