बागवान समाजाची पंच कमेटी जाहीर
Beed

बागवान समाजाची पंच कमेटी जाहीर
बीड/प्रतिनिधी
बागवान समाज(बिरादरी) पंच कमेटी बीड जिल्हाध्यक्षपदी हाजी हाशम बागवान व जिल्हाउपाध्यक्षपदी हाजी हारुण बागवान व जिल्हा सचिवपदी हाजी फकीर मौहम्मद बागवान व कोषाध्यक्षपदी हाजी मुसा बागवान यांचा सत्कार करताना इरफान बागवान रसूल बागवान नाजु बागवान जावेद बागवान अकबर बागवान आदी दिसत आहेत.








