नगराध्यक्ष साहेब अजुन किती सहन करावे लागणार ?आठदिवसा आड येणारे पाणी चक्क 10 दिवसावर!

Beed

नगराध्यक्ष साहेब अजुन किती सहन करावे लागणार  ?आठदिवसा आड येणारे पाणी चक्क 10 दिवसावर!

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील विविध भागात पाणी पुरवठा विभागाच्या वतीने नागरीकांना वेळेवर पाणी सोडत नसल्याची तक्रार नागरीकांकडुन होत आहे पिण्याच्या पाणयासाठी लोकांना तरसावं लागत आहे आठ दिवसा आड येणारा पाणी चक्क 10 दिवस झाले तरी नागरीकांना पाणी नाही! बीड जिल्ह्यात चांगल्या प्रकारे पाऊस पढला असुन बीड जिल्ह्याचे जवळपास सर्वच धरण फुल झालेले आहेत तरी देखील नागरीकांना वेळेवर पाणी भेटत नाही अशी तक्रार नागरीकांनी केल्यावर त्या लोकांना सांगण्यात येते की लाईट नाही? मोटर बंद पडली? यामुळे लोकांना प्रश्न निर्माण झाला की आझुन किती अत्याचार सहण करावे लागतील?बीड शहरातील काही भाग अशे आहेत त्या ठीकाणी चार दिवसा आडच पाणी येतो ! मग काही भागात चार दिवस तर काही भागात दहा दिवस का?असा प्रश्न लोकांना निर्माण होत आहे लोकांना पाण्यासाठी पण याठिकाणी तरसावं लागत आहे असल्याचे नागरीकांकडुन सांगण्यात येते आहे व जिल्हा अधिकारी यांनी देखील याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरीक करत आहेत.

Sharing

Visitor Counter