बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी महीलांची संघटनात्मक बांधणी करणार-मिनाक्षी देवकते

बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी महीलांची संघटनात्मक बांधणी करणार-मिनाक्षी देवकते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीओबीसी सेलच्या बीड जिल्हा महिला आघाडीच्या नियुक्त्या जाहीर
शहर उपाध्यक्षपदी सुमित्रा उबाळे,तर शहर सचिव पदी वृंदावनी गिरी निवड
बीड/प्रतिनिधी
देशाचे नेते मा.शरद पवार साहेब,मा.जयंतदादा पाटिल.मा.छगनरावजी भुजबळ मा.धनजंयजी मुंडे साहेब व प्रदेश अध्यक्ष इश्वरजी बाळबुधे यांच्या सुचनेनुसार मराठवाड्यातील आढावा बैठकी सुरू आहेत.नुकतीच बीड जिल्हा आढावा बैठक राष्ट्रवादी भवनात संपन्न झाली.विविध विषयावर चर्चा झाली . बैठकीसाठी मराठवाडा प्रभारी.मा डॉ. शिवाजीभाऊ राऊत,मा.संजय काळबांडे निरीक्षक नानासाहेब राऊत व जिल्हा अध्यक्ष रुक्मानंद खेत्रे.यांच्या सुचनेनुसार महीला निवडी करण्यात आल्या
महीलांनी प्रदेश संघटन सचिव मिनाक्षी देवकाते यांच्याशी.विविध आगामी धोरणं विषयावर चर्चा केली.प्रदेश संघटन सचिव मिनाक्षी देवकते यांनी चर्चा करून विविध कामांचा आढावा वाचन करून मान्यवरांकडे सुपुर्द केला.बैठकिसाठी बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.








