आज बीड जिल्ह्यातील एकुण 118 कोरोना रूग्णाची भर

Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 118 कोरोना रूग्णाची भर 

कोविड - १९अहवाल दिनांक ११ ऑक्टोबर २०२० वेळ दुपारी १.४० वा . आजचे प्राप्त अहवाल -८२१ पॉझिटिव्ह . ११८ निगेटिव्ह - ७०३

अंबाजोगई 23,आष्टी 20,बीड 21,धारूर 02,गेवराई 05,केज 10,माजलगाव 07,परळी 07,पाटोदा 06,शिरूर 11,वडवणी 06,अशा एकुण आज बीड जिल्ह्यातील 118 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे.

Sharing

Visitor Counter