दुधाळ जनावरांचे गट व शेळी गट वाटप लाभ देणेसाठी दुबार सोडत

दुधाळ जनावरांचे गट व शेळी गट वाटप लाभ देणेसाठी दुबार सोडत
बीड/प्रतिनिधी
सन 2019-2020 या वर्षाकरीता जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत अर्थसंकल्पीत निधीतून 2 दुधाळ जनावरांचे गट व 10+1 शेळी वाटप करणेसाठी दि.16 डिसेंबर 2019 रोजी पात्र लाभार्थीची निवड करण्यात आलेली होती.
दि.16 डिसेंबर 2019 रोजी निवड करण्यात आलेल्या लाभार्थी याद्या रद्य करून त्याच लाभार्थी यादीतूनच सोडत पध्दीतीने तालुकानिहाय चिठ्या टाकून संपूर्ण चित्रीकरणासह दुबार निवड प्रक्रिया करावयाची आहे.
त्यानूषंगाने दिनांक 15.ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन नगर रोड,बीड येथे दुबार प्रक्रिया करणेसाठी निवड समितीचे सदस्य म्हणून उपस्थित राहावेत प्रतिनिधी पाठवू नये.
असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा परिषद बीड यांनी केले.








