नवीन प्रोजेक्ट मुळे तीन तालुक्याचे होणार नंदनवन-सरपंच शरद भाऊ पवार

Beed

नवीन  प्रोजेक्ट मुळे तीन तालुक्याचे होणार नंदनवन-सरपंच शरद भाऊ पवार

आष्टी/प्रतिनिधी

नगर श्रीगोंदा दौंड तालुका यापैकी एका ठिकाणी पुण्यातील आमिर उद्योग समूह व समृद्ध ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रायव्हेट साखर कारखाना सुरू करणार आहेत याच अनुषंगाने काल सर्व ठिकाणच्या जागा पाहून घेण्यात आल्या यावेळी आमिर उद्योग समूहाचे पुणे चेअरमन माननीय श्री विजय भाऊ मोरे श्रीगोंदा बाजार समितीचे माजी चेअरमन माननीय श्री बाळासाहेब जी नहाटा समृद्ध ग्रुपचे पुणे चेअरमन माननीय श्री महेश जी नलावडे सरपंच माननीय श्री शरद भाऊ पवार माननीय नितीन लिगडे पाटील माननीय श्री प्रगतशील शेतकरी चंदूकाका पवार माननीय श्री सचिन जी कासार माननीय श्री आकाश औटी व दौंड येथील उद्योजक व उद्योग व समृद्ध ग्रुपचे सदस्य उपस्थित होते यावेळी माननीय चेअरमन माननीय चेअरमन बाळासाहेब नाहाटा व सरपंच शरद पवार यांनी या कारखान्यामुळे नगर तालुका आष्टी तालुका कर्जत तालुका दुष्काळी तालुक्‍यात या कारखान्यामुळे मुळा ड्याम व कुकडीचे पाणी येऊ शकते व त्यामुळे या तिन्ही तालुक्यात तील शेतकरी मोठ्या प्रमाणात बागायतदार होतील व या भागाचे नंदनवन होईल  अशी मागणी या तिन्ही तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधी करत आहेत शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट असेल असे मत माननीय चेअरमन बाळासाहेब नाहाटा व सरपंच शरद पवार यांनी यावेळी हे मत व्यक्त केलेया भागातील शेतीचे नंदनवन झाले तर शेतकऱ्यांच्या प्रगतीचा आलेख निश्चितच उंचावेल

Sharing

Visitor Counter