यापुढे आता उसतोड मजूर यांचे आंदोलन तीव्र होणार-सय्यद सुभानभाई
Beed

यापुढे आता उसतोड मजूर यांचे आंदोलन तीव्र होणार-सय्यद सुभानभाई
गेवराई/प्रतिनिधी
ऊसतोड मजूर मुकादम व वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष तथा वंचितचे सक्षन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रा शिवराज बांगर सर यांनी आदेश देताच पूर्व जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे जिल्हा महासचिव सचिन मेगडंबर यांच्या मार्गदर्शनाखाली नेशनल हायवे ५१,पांडळसिंगी टोल नाक्यावर वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या टिमने रात्री १० वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत उसतोड मजूर यांच्या येणाऱ्या अठरा ते वीस वहान गाड्या थांबवून परतीच्या वाटेवर पाठवण्यात आल्या यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष सय्यद सुभानभाई जिल्हा नेते उमेशभाऊ तुळवे गेवराई तालुका महासचिव किशोर भोले युवा नेते पप्पू वाव्हळ आनंद वाव्हळ अकाश झोटिंग भैय्यासाहेब वाव्हळ वचिष्ठ आबुज अजय वाव्हळ सह कार्यकर्ते.








