आज बीड जिल्ह्यातील एकुण 121 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 121 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
कोविड - १९अहवाल दिनांक १६ ऑक्टोबर २०२० वेळ दुपारी १.१५ वा . आजचे प्राप्त अहवाल - ६४७ पॉझिटिव्ह - १२१ निगेटिव्ह - ५२६
अंबाजोगई 10,आष्टी 14,बीड 40,धारूर 12,गेवराई 08,केज 04,माजलगाव 10,परळी 02,पाटोदा 08,शिरूर 10,वडवणी 03 अशा एकून आज बीड जिल्ह्यातील 121कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे








