शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करा राज पाटील-गणेश शिंदे
Beed

शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करा राज पाटील-गणेश शिंदे
वडवणी/दत्ता करडे
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांची चार हजार पीक कर्ज चार महिन्या पासून प्रलंबित ठेवल्या बद्धल तक्रार व उर्वरीत शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याचे निवेदन मा,ना, धनंजयजी मुंडे साहेब पालक मंत्री , मा आमदार प्रकाश दादा सोळंके साहेबजिल्हा उपनिबंधक बीड व C E O. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बीड तसेच जिल्हाधिकारी साहेब बीड adv, अजित देशमुख साहेब यांना देताना adv, राज पाटील अध्यक्ष लढा दुष्काळाशी फौंडेशन बीड व मी या प्रसंगी C E O ,ठोंबरे साहेब यांनी 10 ते 15 दिवसात उर्वरित जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येईल असे सांगितले








