बीड शहरातील स्व.रामराव राऊत यांचे निधन
Beed

बीड शहरातील स्व.रामराव राऊत यांचे निधन
बीड/वार्ताहर
भुमी अभिलेख खात्यातील माजी भूमापन अधिकारी रामराव नरहरी राऊत यांचे दिनांक १४/१०/२० रोजी अल्पशा अजाराने निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ७७ वर्ष होते बीड मधील फोटोग्राफर दत्तात्रेय राऊत यांचे ते वडिल होते त्यांच्या पश्यात पत्नी, दाेन मूले-सूना,मुलगी-जावई व नातवंडे असा परिवार आहे.








