छत्रपती कारखान्याचे संचालक दिलीप तात्या घुबडे, लाटे यांचा वाढदिवस सध्या पद्धतीने साजरा

Beed

छत्रपती कारखान्याचे संचालक दिलीप तात्या घुबडे, लाटे यांचा  वाढदिवस सध्या पद्धतीने साजरा

माजलगाव/वार्ताहर 

माजलगाव तालुक्यातील छत्रपती साखर कारखान्याचे संचालक दिलीप तात्या घुबडे तसेच सुपरवाईझर पंजाबराव लाटे यांचा वाढदिवस कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने येथे साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित नारायण शिंदे, राहुल सुरवसे, अविनाश राठोड, लहू निगुत, भागवत बादाडे, अशोक आडे, बाबा काळे, सुधाकर राठोड तसेच भगवान चौधरी हे उपस्थित होते

Sharing

Visitor Counter