आज बीड जिल्ह्यातील एकुण 79 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 79 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
कोविड - १९अहवाल दिनांक १८ ऑक्टोबर २०२० वेळ दुपारी १.०५ वा . आजचे प्राप्त अहवाल - ६८४ पॉझिटिव्ह - ७९ निगेटिव्ह - ६०५
अंबाजोगई 08,आष्टी 08,बीड 25,धारूर 02,गेवराई 04,केज 04,माजलगाव 09,परळी 06,पाटोदा 07,शिरूर 06,अशा एकुण आज बीड जिल्ह्यातील 79 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे.








