अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता राज्यमंत्री अब्दुल सत्तार सोमवारी बीड जिल्हा दौर्‍यावर

Beed

अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता राज्यमंत्री अब्दुल सत्तार सोमवारी बीड जिल्हा दौर्‍यावर

बीड/प्रतिनिधी 

राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार सोमवार १९ आॅक्टोबर २०२० रोजी बीड जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. 
सकाळी ११.०० वा.:-जालना येथून गेवराई, जि.बीडकडे प्रयाण
सकाळी १२.०० वा.माजी राज्यमंत्री श्री. बादामराव आबा पंडीत, गेवराई, जि.बीड यांचे निवासस्थान येथे आगमन.
सकाळी १२.४० वा.:-पांढरवाडी, पाडळशिंगी, पाचेगांव, ता.गेवराई येथील नुकसानग्रस्त भागाची |
पाहणी .दुपारी १.३० वा.माळापुरी, लोळदगाव, शिदोड जि. बीड येथून शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण (संपर्क श्री. कुंडलिक खांडे पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख, जि. बीड ९४२२७४१००१)
दुपारी ३.०० वा.:- शासकीय विश्रामगृह बीड येथे आगमन.
दुपारी ३.३० वा.:-जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा, माझे कुटूंब, माझी जबाबदारी, महाराजस्व अभियान या बाबत बैठक
सायं. ५.०० वा.:- बीड येथून पाली, उस्मानाबाद कडे प्रयाण

Sharing

Visitor Counter