गफूर शेख उस्मान यांचे निधन,डॉक्टर मुबारक यांना पितृशोक
Beed

गफूर शेख उस्मान यांचे निधन,डॉक्टर मुबारक यांना पितृशोक
बीड/प्रतिनिधी
पाली येथील शेख गफूर शेख उसमान आज पाचच्या सुमारास उद्धापकाळाने निधन झाले मृत्युसमयी ते 92 वर्षांचे होते मोमिनपुरा येथील प्रसिद्ध डॉक्टर शेख मुबारक यांचे वडील होते शेख गफुर शेख उस्मान यांच्या पश्चाताप पत्नी दोन मुले चार मुली सुना नातवंडे असा परिवार आहे संध्याकाळी इशाची नमाज नंतर पाली येथील परिसरातील कब्रस्तान येथे त्यांची दफनविधी होणार आहे. शेख गफूर शेख उस्मान सहाब अत्यंत मनमीळावु स्वभावाचे म्हणून परिचित होते.








