मुस्लिम आरक्षण तात्काळ लागू करा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना बीड व मालापुरी येथे दिले निवेदन

Beed

मुस्लिम आरक्षण तात्काळ लागू करा राज्यमंत्री  अब्दुल सत्तार यांना बीड व मालापुरी येथे दिले निवेदन 

बीड/प्रतिनिधि

महाराष्ट्रात ओला दुष्काल असल्यामुळे त्याची पाहानी करुन शेतक-यांशी संवाद साधन्यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास मंत्री मा. अब्दुल सत्तार साहेब बीड जिल्हा दौ-यावर असताना मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलनाच्या वतीने मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण शिक्षण व रोज़गारामध्ये शासनाने तात्काळ द्यावे यासाठी बीड़ला अयाज़ कागज़ी यांच्या  वतीने निवेदन देण्यात आले तसेच गेवराई मतदार संघातील मालापुरी येथे मा. मंत्री साहेबांना  शेख साबेर, नाज़िम बेग, समीर बेग, खदीर बेग समीर सालार बेग, चाँद बेग, नासिर बेग, शेख असलम, अलीम बेग, जाकिर बेग यांच्याकडून सत्कार करुन मुस्लिम आरक्षणासाठी निवेदन देण्यात आले व मार्गदर्शन मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.इलियास इनामदार यांनी केले.

Sharing

Visitor Counter