आज बीड जिल्ह्यातील एकुण 89 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर

Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 89 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर 

कोविड - १९ अहवाल दिनांक २८ ऑक्टोबर २०२० वेळ दुपारी १२.०५ वा . आजचे प्राप्त अहवाल - १०८४ पॉझिटिव्ह - ८९ निगेटिव्ह - ९९५

अंबाजोगई 11,आष्टी 11,बीड 23,धारूर 03,गेवराई 07,केज 06, माजलगाव 03,परळी 06,पाटोदा 04,शिरूर 10,वडवणी 05,अशा आज बीड जिल्ह्यातील एकुण 89 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे 

Sharing

Visitor Counter