मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण समूह आयोजित भव्य राज्यस्तरीय "माझा दादा" काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण समूह आयोजित भव्य राज्यस्तरीय "माझा दादा" काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
अहमदनगर/विशेष प्रतिनिधी
साहित्यक्षेत्रात नावाजलेल्या व सर्व साहित्यिक कवी/कवयित्रींच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या मराठी साहित्य (सखी) मंचचे सर्वेसर्वा राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब) यांचे पितृतुल्य ज्येष्ठ बंधुराजे,महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख तथा दशभुज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक- अध्यक्ष श्री.बाबासाहेब राशिनकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त "माझा दादा" या विषयावर भव्य ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत कॅलिफोर्निया,कर्नाटक,गुजरात,बंगलोर,तेलंगणा सह महाराष्ट्रातील २५० नामवंत व नवोदित कवी/कवयित्री यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका निवेदिका प्रा.मनाली बावधनकर, महाराष्ट्र साहित्य परीषद व ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष कवीवर्य मा.राजेंद्रजी आरेकर व अन्य परीक्षण समितीने केले असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी,साहित्यिक अरूणजी इंगवले दादा यांच्या शुभहस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट रचनांचे ई-बुक सन्माननीय अरुणजी इंगवले यांचेच शुभहस्ते लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.स्पर्धा आयोजनासाठी अंगदजी दराडे,नंदकुमार शेंदरे,सौ.शालू विनोद कृपाले,यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावली. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ठीक ०८:५५ वाजता निकाल जाहीर होत असून निकाल पुढीलप्रमाणे
मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण समूह आयोजित
भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन "माझा दादा" काव्यलेखन स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे-
सर्वोत्कृष्ट
सौ.राजश्री वाणी-मराठे (हैदराबाद)
उत्कृष्ट
अविनाश नारायण परुळेकर(रत्नागिरी)
लक्षवेधी
सौ.कविता किरण वालावलकर(कर्नाटक,दावणगिरी)
प्रथम
१) रत्नेश रामलाल चौधरी(नाशिक)
२) रिया रुपेश पवार (मुबंई)
३) सौ.वेदांती वि.पाटील (पालघर)
४)डॉ.प्रभाकर शेळके (जालना)
५) सौ.भारती दिलीप सावंत (मुंबई)
द्वितीय
१) सौ.मानसी मंगेश सुर्वे (सिंधुदुर्ग)
२)मारुती रेवणकर (बंगलोर)
३)अशोक बी.कांबळे (मुंबई)
४) निलेश पाऱ्हाटे (पुणे)
५) कु.दिपीका दिनेश क्षिरसागर (मेळघाट/अमरावती)
तृतीय
१) द.भा.सडेकर तथा दत्तात्रय निकम पाटील (पुणे)
२) श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर(मुंबई)
३) सौ.विजया शिंदे (कल्याण)
४) दिपाली प्रशांत गुरव (सातारा)
५) प्रदिप(अमित) बोरकुटे (यवतमाळ)
चतुर्थ
१)सौ.वैभवी मराठे (पालघर)
२)दिनेश मोहरील (अकोला)
३)सौ.प्रिती पाटील (खारघर)
४)आकाश वा. जाधव (नाशिक)
५)सौ.संगीता अजित माने(सातारा)
पंचम
१)सौ.रोहिणी अमोल पराडकर(कोल्हापूर)
२)गणेश रामदास निकम सर (चाळीसगाव)
३)सौ.वंदना सुभाष चौधरी, (गुजरात)
४)प्रा.कु.श्रद्धा नंदकुमार शेट्ये (वाशी)
५) सौ.स्वप्ना चौधरी(चाळीसगाव)
उत्तेजनार्थ
१) अँड. संदीप गोपाळ बागडे (रायगड)
२)संगीता न. गुळघाने(वर्धा)
३)प्रतिमा अरुण काळे (पुणे)
४)सौ.कोमल तुषार शिंदे (धुळे)
५)कु.निनाद मलजी राऊळ (सिंधुदुर्ग)
भावस्पर्शी
१) स्वप्नील विलास अमृतकर(बंगलोर)
२)विलास नवसागरे(औरंगाबाद)
३)श्री जगदीश मारोती मुनघाटे(चंद्रपूर)
४)शांता मरकड- दहातोंडे(अहमदनगर)
५)सौ.प्राची प्रकाश देशपांडे(कॅलिफोर्निया)
सर्व विजयी स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व सर्वांना पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा!!








